अर्थ : भारतातील प्रख्यात बारा शिवस्थानांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
वाराणसीतील ज्योतिर्लिंग विश्वनाथ म्हणून ओळखले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिव के प्रधान लिंग जो बारह माने जाते हैं।
वाराणसी में स्थित ज्योतिर्लिंग बाबा विश्वनाथ के नाम से जाना जाता है।