अर्थ : न कोमजलेला.
उदाहरणे :
इतके कष्ट करूनही त्याचा चेहरा टवटवीत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो म्लान या कुम्हलाया न हो।
सीता मंदिर में ताज़े पुष्प चढ़ा रही है।अर्थ : शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या चांगला वा ताजा.
उदाहरणे :
आंघोळ करून मी ताजातवानी झाले.
समानार्थी : ताजातवाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :