अर्थ : भाडे घेऊन उतारूंना इच्छित ठिकाणी नेऊन सोडणारी चार चाकी गाडी.
उदाहरणे :
आमची टॅक्सी वाटेत खराब झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सवारी ढोने का एक प्रकार का चौपहिया वाहन जो किराया देकर उपयोग किया जाता है।
हमलोगों ने मंदिर जाने के लिए एक टैक्सी ली।