सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.
उदाहरणे : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
समानार्थी : टेंशन, तणाव, ताण, ताणतणाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।
(psychology) a state of mental or emotional strain or suspense.
स्थापित करा