सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : माहित असलेला.
उदाहरणे : असे होणार हे आम्हाला आधीपासून ज्ञात होते.
समानार्थी : अवगत, जाणलेला, ज्ञात, माहीत, विज्ञात, विदित, समझलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो जाना हुआ हो।
Apprehended with certainty.
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
समानार्थी : उघड, जगजाहीर, ज्ञात, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
स्थापित करा