अर्थ : मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे.
उदाहरणे :
त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली
समानार्थी : डागडुगी करणे, डागडूग करणे, डागदोजी करणे, दुरुस्त करणे, दुरुस्ती करणे, मरामत करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टूटी-फूटी चीज़ को पुनः ठीक दशा या रूप में लाना।
घड़ीसाज घड़ी की मरम्मत कर रहा है।