सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात फिर्यादीला एखादा अधिकार मिळतो असा दिवाणी न्यायालयाचा निर्णय.
उदाहरणे : त्याला घरासंबंधी हुकूमनामा मिळाला.
समानार्थी : हुकूमनामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दीवानी न्यायालय का वह निर्णय जिसमें अभियोक्ता को कोई अधिकार मिलता है।
A legally binding command or decision entered on the court record (as if issued by a court or judge).
स्थापित करा