सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
उदाहरणे : झुल्यावर बसल्याने मला मळमळले
समानार्थी : उचंबळणे, मळमळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कै आने को होना।
Make an unsuccessful effort to vomit. Strain to vomit.
अर्थ : पातळ पदार्थ इत्यादी नीट मिसळण्यासाठी हलवणे.
उदाहरणे : डाळ नीट ढवळ.
समानार्थी : हलवणे
स्थापित करा