अर्थ : तक्रार करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
खोटी तक्रार केल्यास तक्रारकर्त्यास शिक्षा व्हावयास हवी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिकायत करने वाला व्यक्ति।
झूठी शिकायत करने पर शिकायतकर्ता को दंड मिलनी चाहिए।A person given to excessive complaints and crying and whining.
bellyacher, complainer, crybaby, grumbler, moaner, sniveller, squawker, whinerअर्थ : तक्रार करणारा.
उदाहरणे :
तक्रारकर्त्या रामदुलार्याने आपली तक्रार मागे घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :