अर्थ : फिलिपीन्स ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
पिलिपिनो ही फिलिपीन्सची राष्ट्रभाषा आहे.
समानार्थी : तागाल भाषा, तागालोग, पिलिपिनो, पिलिपिनो भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फिलिपीन्स की भाषा।
यहाँ मुफ्त में फिलिपीनी सिखाई जाती है।