अर्थ : तालुक्याचा अधिकारी.
उदाहरणे :
तालुकदार आज आमच्या जमिनीच्या मोजणीसाठी येणार आहे
समानार्थी : तहसीलदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तहसील का वह प्रधान अधिकारी जो किसानों से सरकारी मालगुज़ारी वसूल करता और माल के छोटे मुकदमे सुनता है।
उसके पिताजी तहसीलदार हैं।