सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संध्याकाळची वेळ.
उदाहरणे : ती रोज तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लावून परवचा म्हणते.
समानार्थी : कातरवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हीसांजा
स्थापित करा