पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिरंगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिरंगा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : तीन रंगाचा किंवा ज्यात तीन रंग आहे असा.

उदाहरणे : भारताचा ध्वज तिरंगा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो तीन रंग का हो या जिसमें तीन रंग हों।

भारतीय ध्वज तिरंगा है।
तिरंगा

Having or involving three colors.

Trichromatic vision.
A trichromatic printing process.
Trichromatic staining is the staining of tissue samples differentially in three colors.
Tricolor plumage.
A tricolor process in photography.
trichromatic, trichrome, tricolor

तिरंगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारताचा राष्ट्रध्वज.

उदाहरणे : भारतीय जवानांनी शत्रूचे ठाणे जिंकून तिरंगा फडकवला

समानार्थी : तिरंगी झेंडा

Word picture

इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत की राष्ट्रपताका।

भारतीय संसद पर तिरंगा लहरा रहा है।
तिरंगा, तिरंगा झंडा, भारतीय झंडा, भारतीय ध्वज
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.