अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
तिरुवरुर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र तिरुवरुर शहरात आहे.
समानार्थी : तिरुवरुर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
तिरुवरुर जिले का मुख्यालय तिरुवरुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
तिरुवरुर येथे त्यागराजचे मंदिर आहे.
समानार्थी : तिरुवरुर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तमिलनाडु का एक शहर।
तिरुवरुर में त्यागराज का मंदिर है।