सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.
समानार्थी : तीस तारीख, ३०, ३० तारीख
अर्थ : वीस अधिक दहा.
उदाहरणे : तीस दिवसांचा एक महिना होतो.
स्थापित करा