अर्थ : तृप्त किंवा संतुष्ट करणे.
उदाहरणे :
त्याने कसेही करून ब्राह्मणाला दान-दक्षिणा देऊन तृप्त केले.
समानार्थी : तृष्ट करणे, संतुष्ट करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तृप्त या संतुष्ट करना।
उसने किसी तरह ब्राह्मण को दान-दक्षिणा देकर संतुष्ट किया।