सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दहा अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : तेरा चोक किती?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या तेराला होळी आहे.
समानार्थी : तेरा तारीख
अर्थ : दहा अधिक तीन.
उदाहरणे : तो तेरा दिवस मुंबईला होता.
समानार्थी : त्रयोदश
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दस और तीन।
Being one more than twelve.
स्थापित करा