अर्थ : ज्यात वारंवार धाप लागते किंवा श्वासोच्छवास करणे कष्टाचे होते असा रोग.
उदाहरणे :
कबुतराचे मांस खाल्ल्याने दमा बरा होतो असा समज आहे
समानार्थी : श्वासरोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Respiratory disorder characterized by wheezing. Usually of allergic origin.
asthma, asthma attack, bronchial asthma