पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दहीवडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दहीवडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उडदाच्या डाळीचे वडे तळून, ते गोड वा साध्या दह्यात घालून केलेले खाद्य.

उदाहरणे : मनोहर दहीवडे खात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़द के बड़े को दही में डालकर बनाया हुआ एक खाद्य पदार्थ।

मनोहर दही-बड़े खा रहा है।
दही बड़ा, दही बाड़ा, दही वड़ा, दही-बड़ा, दही-बाड़ा, दही-वड़ा, दहीबड़ा, दहीबाड़ा, दहीवड़ा, दहीवाड़ा

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भिजवून वाटलेल्या डाळीचे गोळे करून तेलात तळून तसेच ते दहीत घालून बनविलेला एक चटपटीत खाद्य पदार्थ.

उदाहरणे : त्याला दहीवडे खूप आवडतात.

समानार्थी : दहीभल्ला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाल की पीठी को गोल-गोल करके तेल में तलकर तथा उसे दही में डालकर बनाया हुआ एक चटपटा खाद्य।

उसे दही भल्ले बहुत पसंद है।
दही भल्ला, दहीभल्ला

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.