पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दादर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दादर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते.

उदाहरणे : शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.

समानार्थी : जीना, शिडी, शिढी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सामान्यपणे बांधीव स्वरुपाचे पायर्‍या असेलेले खालून वरच्या बाजूस जाण्याचे एक साधन.

उदाहरणे : एवढ्यात झरझर जिना चढून तात्या वर आले.

समानार्थी : जिना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर चढ़ने या उतरने के लिए स्थिर रूप से बनाया गया वह स्थान जिस पर एक के बाद एक पैर रखने का स्थान होता है।

मेरे घर की सीढ़ियाँ घुमावदार है।
सीढ़ी पर से पैर फिसला और वह नीचे गिर पड़ी।
अधिरोहिणी, अधिश्रयणी, ज़ीना, जीना, सीढ़ी

A way of access (upward and downward) consisting of a set of steps.

staircase, stairway
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.