अर्थ : प्रत्येक दिवशी करावयाचे काम.
उदाहरणे :
रोज सकाळी उठून फिरायला जाणे ही त्यांची दिनचर्या आहे
समानार्थी : दिनचर्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नित्य दिन भर में किया जानेवाला कामधंधा।
प्रतिदिन टहलने जाना उसकी दिनचर्या में शामिल है।