सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
उदाहरणे : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
समानार्थी : निरोप्या, संदेशवाहक, हरकारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
अर्थ : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
उदाहरणे : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
समानार्थी : निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
स्थापित करा