सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
उदाहरणे : दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
समानार्थी : चाक, नजर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी सुंदर या प्रिय मनुष्य या वस्तु पर पड़ने वाली दृष्टि का बुरा प्रभाव।
स्थापित करा