अर्थ : आकाशापासून निघणारी वाणी.
उदाहरणे :
देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली
समानार्थी : आकाशवाणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बात जो ईश्वर की ओर से कही हुई और आकाश से सुनाई पड़नेवाली मानी जाती है।
आकाशवाणी हमेशा सच होती है।