अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा आठ पटीने जास्त.
उदाहरणे :
त्याचा पगार नऊपट वाढला.
समानार्थी : नऊ पटीने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मूळच्या प्रमाणात आठ पटीने अजून वाढ झालेला.
उदाहरणे :
इतर खाद्यापेक्षा ह्या खाद्यातून नऊपट जास्त लोह मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :