पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नजर चुकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नजर चुकवणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आपल्याला कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लांबून किंवा गपचूप दुसरीकडून निघून जाणे.

उदाहरणे : माहित नाही का पण हल्ली तो मला पाहिले की नजर चुकवतो.

समानार्थी : नजर चुकविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की निगाह बचाते हुए दूर से या चुपके से किसी ओर निकल जाना।

पता नहीं क्यों पर आज-कल वह मुझसे कतराता है।
आँखें चुराना, कतराना

Avoid and stay away from deliberately. Stay clear of.

eschew, shun
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.