पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नरसंहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नरसंहार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लोकांची सामूहिक हत्या.

उदाहरणे : दुसर्‍या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत से लोगों की एक साथ होने वाली हत्या।

गुजरात के गोधरा में हुआ जनसंहार हमारी संकीर्ण मानसिकता को दर्शाता है।
कटा, जन-संहार, जनसंहार, नरसंहार, सामूहिक हत्या

The savage and excessive killing of many people.

butchery, carnage, mass murder, massacre, slaughter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.