पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवविधा भक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या नऊ प्रकारे केलेली भक्ती.

उदाहरणे : नवविधा भक्तींपैकी सख्यभक्ती ही सर्वात कठीण भक्ती मानली जाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक ग्रंथों में मान्य भक्ति के नौ प्रकार।

कलियुग में नवधा भक्ति के अंतर्गत कीर्तन का बड़ा महत्व है।
नवधा भक्ति, नवधा-भक्ति, नवभक्ति, नवविधा भक्ति, नवविधा-भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.