पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्जलीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पदार्थामधील पाण्याचे रेणू काढून घेण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या कृषि विद्यापीठात अंजीर फळांचे निर्जलीकरणाबाबत अभ्यास चालला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल रहित करने या होने की क्रिया या भाव।

बार-बार दस्त,उल्टी आदि करने से शरीर का निर्जलीकरण हो जाता है।
निर्जलीकरण

The process of extracting moisture.

dehydration, desiccation, drying up, evaporation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.