पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निलगिरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निलगिरी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमुह.

उदाहरणे : निलगिरी पर्वतावर वाघ, चित्ते, काळवीट, हत्ती हे प्राणी विशेषत्वाने आढळतात.

समानार्थी : निलगिरी पर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण भारत का एक पर्वत।

हम नीलगिरि पर्वत पर घूमने गए थे।
नीलगिरि, नीलगिरि पर्वत

Hills in southern India.

nilgiri hills
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक थंड जागेतील झाड.

उदाहरणे : निलगिरीपासून मिळणारे तेल औषधी असते.

समानार्थी : युकेलिप्टस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऊँचा पेड़।

उनका चाय बागान चारों ओर से नीलगिरि से घिरा है।
नीलगिरि, नीलगिरि वृक्ष

Tall fast-growing timber tree with leaves containing a medicinal oil. Young leaves are bluish.

blue gum, eucalyptus globulus, fever tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.