पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवडलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवडलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यांची निवड केली आहे असा.

उदाहरणे : निवडलेल्या लोकांना बक्षीस दिले जाईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुनाव प्रक्रिया के द्वारा चुना हुआ।

चयनित सदस्यों को सभा के सत्रों में अवश्य उपस्थित रहना चाहिए।
चयन कृत, चयनित, चयित, चुना, चुना हुआ, चुनिंदा, चुनिन्दा

Subject to popular election.

Elective official.
elected, elective
२. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : जो निवडला गेला आहे असा.

उदाहरणे : ह्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक निरालाजी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका चयन या चुनाव किया गया हो।

यह पुरस्कार चयनित लोगों को दिया जाता है।
इना-गिना, इनागिना, चयन कृत, चयनित, चयित, चुना, चुना हुआ, चुना-चुनाया, चुनिंदा, चुनिन्दा, वरित

Chosen in preference to another.

selected
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.