पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नीती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नीती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.

उदाहरणे : राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.

समानार्थी : मूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जनता या समाज के लिए निश्चित आचार-व्यवहार।

राजा विक्रमादित्य की उचित नीतियों के कारण ही उनकी प्रजा सुखी थी।
अखलाक, अख़लाक़, नय, नीति

The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.

The Puritan ethic.
A person with old-fashioned values.
ethic, moral principle, value orientation, value-system
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.