पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नूडल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नूडल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैद्यापासून बनविलेला शेवईसारखा पण त्यापेक्षा थोडा जाड असा खाद्यपदार्थ.

उदाहरणे : हल्लीची मुले नूडल खूप आवडीने खातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेवई की तरह पर उससे मोटा मैदे का बना एक खाद्य पदार्थ।

बच्चे आजकल नूडल बड़े चाव से खाते हैं।
नूडल

A ribbonlike strip of pasta.

noodle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.