पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेपाल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारत व चीन यांच्या दरम्यान हिमालयाच्या दक्षिण उतारावरील एक लहान देश.

उदाहरणे : एवरेस्ट हे हिमालयातील सर्वोच्च शिखर नेपालात आहे

समानार्थी : नेपाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर में हिमालय के तट पर स्थित एक पहाड़ी देश।

नेपाल भारत का पड़ोसी देश है।
नेपाल, नेपाल देश, नैपाल, नैपाल देश

A small landlocked Asian country high in the Himalayas between India and China.

kingdom of nepal, nepal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.