अर्थ : सर्वकाळी.
उदाहरणे :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
समानार्थी : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
अर्थ : सामान्यपणे वा बहुतांशी.
उदाहरणे :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
समानार्थी : प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.