पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पटकावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पटकावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : स्पर्धेत इतराहून वरचढ ठरून एखादी गोष्ट मिळवणे.

उदाहरणे : त्याने ह्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रतियोगिता, परीक्षा आदि में कोई मूल्यांकन, स्थान आदि प्राप्त होना।

इस खेल में मुझे पहला स्थान मिला।
पाना, प्राप्त होना, मिलना, हासिल होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.