पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जखमेवर बांधता येणारा पातळ आणि लांब कापडाचा तुकडा.

उदाहरणे : भाजलेल्या जखमेवर कधीही पट्टी बांधू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घाव पर बाँधने की पट्टी।

वह घाव पर पट्टी बँधवाने के लिए चिकित्सक के पास गया है।
घाव पट्टी, पट्टी, व्रण पट्टी

A piece of soft material that covers and protects an injured part of the body.

bandage, patch
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.

उदाहरणे : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.

समानार्थी : फूटपट्टी, मोजपट्टी, स्केल

३. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लाकूड, कापड, धातू इत्यादीचे पातळ, लांबट तुकडा.

उदाहरणे : सुतार लाकडांच्या कापलेल्या पट्ट्या गोळा करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी, कपड़े, धातु आदि का पतला, चपटा और लंबा टुकड़ा।

बढ़ई लकड़ी की पट्टियों को इकट्ठा कर रहा है।
पटिया, पट्टी

A thin strip (wood or metal).

slat, spline
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.