पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडछाया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडछाया   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.

उदाहरणे : लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते

समानार्थी : छाया, सावली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु पर प्रकाश पड़ने पर उसकी विपरित दिशा में उस वस्तु के अनुरूप बनी काली आकृति।

बच्चा अपनी परछाईं को देखकर प्रसन्न हो रहा है।
छाया, परछाईं, परछावाँ, परछाहीँ, प्रतिच्छाया, प्रतिछाया, साया

Shade within clear boundaries.

shadow
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.