अर्थ : सामान्यपणे घरांच्या भींतींवर आढळणारा एक सरीसृप जातितील लहान प्राणी.
उदाहरणे :
पाल ही किडे खाऊन जगते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various small chiefly tropical and usually nocturnal insectivorous terrestrial lizards typically with immovable eyelids. Completely harmless.
geckoअर्थ : कापडाचे तात्पुरते एका खांबाचे घर.
उदाहरणे :
आमच्या तंबूत वाघ शिरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.अर्थ : मेण्यावर, तंबूंवर वा राहुट्यांवर घालायचे आच्छादन.
उदाहरणे :
रामाने पाल सरकवून बाहेर पाहिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :