अर्थ : भाद्रपदाच्या कृष्णपक्षाच्या पंधरवड्यात पितरांकरिता पिंडदान, श्राद्ध इत्यादी करावयाचा काळ.
उदाहरणे :
पितृपक्षात कोणतेही शुभकार्य करत नाही
समानार्थी : पितृपक्ष, पितृपाख, पितृपाठ, पितृपारट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An amount of time.
A time period of 30 years.