पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पितृऋण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पितृऋण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : धर्मशास्त्रानुसार पित्याचे ऋण.

उदाहरणे : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी मुल जन्माला घालणे गरजेचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्मशास्त्रानुसार पिता का ऋण।

पितृऋण से मुक्ति पाने के लिए संतान उत्पन्न करना आवश्यक है।
पितृ ऋण, पितृ-ऋण, पितृऋण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ऋणत्रयांपैकी एक असलेले पितरांसंबंधीचे ऋण.

उदाहरणे : श्राद्ध इत्यादी कर्माद्वारे पितृऋण फिटते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.