पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिशाच्च शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिशाच्च   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : मोक्षाच्या अभावी प्राप्त होणारी, सामान्यपणे अमंगल कृत्य करणारी मृत माणसाच्या आत्म्याची कल्पित योनी.

उदाहरणे : वैज्ञानिक भुताचे अस्तित्व मानत नाही

समानार्थी : पिशाच, भूत

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : क्षुद्रयोनीतील एक जातिविशेष.

उदाहरणे : अमावस्येच्या रात्री पिशाच्च फिरतात अशी समजूत आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निम्न कोटि के और वीभत्स कर्म करने वाली एक हीन देवयोनि।

कुछ लोग पिशाच की पूजा करते हैं।
पिशाच, प्रेत, मलिनमुख
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.