सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यास दुःख झाले आहे असा.
उदाहरणे : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
समानार्थी : आर्त, कष्टी, दुःखित, दुःखी, व्यथित
अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
उदाहरणे : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
समानार्थी : गांजलेला, त्रस्त, दुःखित, दुःखी, रंजलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
स्थापित करा