सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
उदाहरणे : शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कही हुई बात को फिर से कहने या दुहराने की क्रिया।
अर्थ : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
उदाहरणे : शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
समानार्थी : पुनरुच्चार
फिर से कही हुई बात।
स्थापित करा