अर्थ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.
उदाहरणे :
त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती
समानार्थी : दैनिक, वर्तमानपत्र, वृत्तपत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।
वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।A newspaper that is published every day.
dailyअर्थ : विद्यार्थ्यांनी सोडवायचे प्रश्न ज्यावर लिहिलेले असतात असा परीक्षेत मिळणारा छापील कागद.
उदाहरणे :
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत पुष्कळ चुका होत्या.
समानार्थी : प्रश्नपत्रिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पत्र जिस पर परीक्षा के लिए परीक्षार्थियों से किए जानेवाले प्रश्न लिखे होते हैं।
इस प्रश्नपत्र में कुल आठ प्रश्न हैं।