सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पोळी लाटण्याचा लाकडी, दगडी वा धातूचा गोल पाट.
उदाहरणे : आमच्याकडे जुना शिसवी पोळपाट आहे.
समानार्थी : पोळीपाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रोटी आदि बेलने के लिए काठ या पत्थर की बनी हुई एक गोल या चौकोर वस्तु।
स्थापित करा