अर्थ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
उदाहरणे :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
समानार्थी : गाजणे, घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनीयुक्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ध्वनि का किसी चीज़ से टकरा कर लौटना।
दिल्ली के कमल मंदिर में आवाज़ गूँजती है।