पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पसरण्याची क्रिया.

उदाहरणे : बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला

समानार्थी : फैलाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के फैले हुए होने की क्रिया, अवस्था या भाव।

शिक्षा के प्रसार से ही देश की उन्नति संभव है।
आयामन, आस्तार, पसार, प्रसार, फैलाव, विस्तार, संतति, सन्तति

Process or result of distributing or extending over a wide expanse of space.

spread, spreading
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पसरण्याची क्रिया, विशेषतः आतल्या भागात.

उदाहरणे : वातावरणातील दुषित वायूचा फैलाव कित्येक रोगांना जन्म देतो.

समानार्थी : फैलाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैलने की क्रिया, विशेषकर किसी के अंदर।

वातावरण में प्रदूषित वायु का संचरण कई रोगों को जन्म दे रही है।
फैलना, संचरण, संचार, सञ्चरण, सञ्चार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.