अर्थ : ख्रिस्तपूर्व ६०० ते ख्रिस्तोत्तर १००० संसृतेतर भाषासमूह.
उदाहरणे :
प्राचीन संस्कृत, पाली, प्राकृत वाङमयाचे महत्त्व विलक्षण मानले जाते.
समानार्थी : प्राकृत भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोलचाल की एक प्राचीन भाषा या आर्यभाषा के मध्ययुग की भाषा।
कुछ लोग हिंदी की उत्पत्ति प्राकृत से मानते हैं।Any of the vernacular Indic languages of north and central India (as distinguished from Sanskrit) recorded from the 3rd century BC to the 4th century AD.
prakritअर्थ : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
उदाहरणे :
इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
समानार्थी : अनाघ्रात, मूळ स्वरूपातील
इतर भाषांमध्ये अनुवाद :