पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राप्त करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्राप्त करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : ताबा मिळवणे.

उदाहरणे : अशोकने कलिंगावर विजय मिळवला.

समानार्थी : मिळवणे, मिळविणे, संपादणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने अधिकार में करना।

अशोक ने कलिंग पर विजय पाई।
पाना, प्राप्त करना, हासिल करना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याची बरोबरी करू शकणे.

उदाहरणे : तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.

समानार्थी : मिळवणे, मिळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बराबरी कर सकना।

तुम अपने बड़े भाई की विद्वता कभी नहीं पाओगे।
पाना

Be equal to in quality or ability.

Nothing can rival cotton for durability.
Your performance doesn't even touch that of your colleagues.
Her persistence and ambition only matches that of her parents.
equal, match, rival, touch
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.